Loading...
Search
Close this search box.
Saffron Holidays

Privacy Policy

Saffron Holidays

Important Note :

Before you Going to trip please Read some Important Note and Policies is added Below, Also U Can Read Our Payment and Cancellation Policies on last Page.

The given schedule may be change depending on the current trip. Also, it is not possible to see all the places given in Itinerary. Over time, that is likely to change.

Although we pride ourselves on constantly maintaining our ready-made programs, your programming as mentioned above is subject to change without prior notice. They are completely dependent on Daily Roasters,  getting tickets Availability to different destinations, permission from the local government there or whether the destination is open or closed. There is no fix that you will see it after going there. 

Keep Handle Extra Cash for Emergency Purpose for Shopping or Medical Emergency or Missing Cabs or Flight Missing / Cancellation.  

Most Important Please Read Carefully every Points.

Please keep this in mind before going on the Trip 

  1. It is mandatory to reach the Airport at least 2.5 – 3 hours in advance before Departure time.
  2. Keep in Hand Original ID Cards Compulsory for Domestic Travel and Passports, VISA, Confirmation Vouchers, Passport Size Photo ( If ) and Travel Insurances for International Travel.
  3. Pick up Vehicles at the Airport may take at least 30 minutes and maximum 2 hours.
  4. Although we pride ourselves on constantly maintaining our ready-made programs, your programming as mentioned above is subject to change without prior notice. They are completely dependent on getting tickets to different destinations, permission from the local government there or whether the destination is open or closed. There is no fix that you will see it after going there.
  5. Also some destinations like Manali, Ladakh, Sikkim, Kashmir, Uttarakhand etc. In many such places it is compulsory to take local union cars or horses. Any extra activities are not included in the package. None of their contacts are available. So you have to negotiate their rates on the spot. Our driver or guide will help you for that.
  6. Also any weather problems, technical problems, force majeure, natural calamities, political disturbances, strikes which are highly likely to delay or postpone the Trips, at which time any additional expenses due to extra nights stay and extra meals and transfers, will be directly charged extra to the guest. Without it, it is difficult to get any service.
  7. While leaving for a flight, check whether the weight of your bag matches the rules of the airline, otherwise the airline will charge a weight fee of at least Rs. 1000 – 5000 per kg charges extra.
  8. At least one day before your flight, check your tickets, date and time on the website of the airline company.
  9. Also, if there are connecting flights while traveling abroad, it is mandatory to inquire about the transit visa required depending on the time of stay there. The travel company or the airline company does not take responsibility for this, so all the information about the transit visa should be obtained from the embassy of that country or from their website. should be taken
  10. The flight is the responsibility of the airline, there is no guarantee that the flight will fly until the flight takes place, if the flight is canceled or non-flying, the airline will refund the original amount of the ticket within 10-15 days. It will be mandatory to talk to the customer care of the company. If the refund is not desired then the airline arranges some alternative flights for you 2-4 days later, for that you must talk to the customer care of the airline.
  11. The flight tickets purchased by you or the flight tickets taken from us are limited to the travel only and the trip arrangements are not made by the time.

The pick up / drop time from the airport starts from 6 am to 9 pm so if there are overnight flights then you will have to wait at the airport. This hotel does not arrange check-in or check-out according to your flight time.

Hotel check in time is between 1-3 pm and check out time is 9 am to 11 am. If your flight is late or arriving early, you will not be able to stay in the room, and if the flight time is changed, you will have to pay extra pick-up or drop charges on the spot.

  1. If the flight is cancelled on time, it is the customer’s responsibility to purchase new flight tickets And thus the ticket price of different airlines may increase out of proportion. And if you cancel the next trip, no refund will be given for that trip.
  2. We give the hotel names and room category at the time of bookings, please check it thoroughly, online reviews, photos and all information before booking, there will be no changes if you go there. The food or breakfast served there will be according to the rules there.
  3. Sometimes it is possible for the hotel to cancel the booking or change the hotel for some reason, the frequency is very low but if it is due to some technical problem, the hotel or we will arrange it immediately.
  4. Your cooperation with the driver will be mandatory as sometimes the vehicle may be changed due to technical issues or tire puncture etc. during the ongoing trip.

Also Dubai, Singapore and some other international places include SIC transfers with the ticket, but due to lack of mobile network or internet and if the driver cannot be contacted for some reason, public transport or taxi will have to reach the hotel.

  1. Sometimes due to delay of train or plane all further programs may be changed or in group trip the train may leave without waiting for you and it will be mandatory to reach the hotel at your own expense. If you need any help for that, you can get it from the local vendors there or from us.
  2. It is your duty to feel free to speak to the support team in case of any complaint from time to time. Anywhere and at this moment, without fear of telling what has happened, options will definitely be found.
  3. No itinerary is confirmed as it is, it changes over time.
  4. Sometimes drivers can change the itinerary on the spot due to time or traffic. It is imperative to understand then.
  5. If you cancel the trip for any reason, it has to be done as per our company’s cancellation policy and the amount paid will be in the form of a voucher. Sometimes if you can’t go on the trip on time then suddenly you won’t get any refund or voucher for any amount.
  6. Sometimes, if you are going for an early trip to Sightseeing, there is no possibility that breakfast will be available at your hotel, so you will have to have breakfast at your own expense. Sometimes when you are traveling or arriving at the hotel late in your journey, you should arrange dinner yourself or call the hotel and request that the food be placed in the room.
  7. All booking vouchers and final itinerary will be available 24 to 48 hours prior to departure.
  8. Sightseeing Tickets for international trips will be sent to the group one day in advance or at that time.
  9. The drivers we have with the vendor are good but sometimes during the season we have to get replacement drivers from outside on hire basis. In that case, they should verify the given day’s itinerary once in the morning and avoid extra introduction and enjoy their trip. Avoid making any driver’s mistakes as it will waste your time.

ट्रिप ला जाण्यापूर्वी कृपया हे लक्षात ठेवा :

१. एअरपोर्ट वर प्रस्थानाच्या वेळेपूर्वी किमान 2.5 – 3 तास अगोदर विमानतळावर पोहोचणे अनिवार्य आहे

  1. देशांतर्गत प्रवासासाठी मूळ ओळखपत्रे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पासपोर्ट, व्हिसा, पुष्टीकरण व्हाउचर, पासपोर्ट आकाराचा फोटो (जर ) आणि प्रवास विमा हातात ठेवा.

३. जरी आम्‍हाला आमच्‍या तयार प्रोग्रॅमची सतत देखरेख करण्‍याचा अभिमान जरी वाटत असला तरी वर नमूद केलेले तुमचे प्रोग्रॅम केलेले पूर्वसूचना न देता बदलू शकतात. ते वेगवेगळ्या ठिकाणच्या तिकीट मिळणे, तिथल्या लोकल शासनाची परवानगी अथवा ते डेस्टिनेशन चालू किंवा बंद असणे यावर पूर्णतः अवलंबून असतात. तिथे गेल्यानंतर ते पाहायला मिळेलच असे फिक्स नसते.

४. तसेच काही डेस्टिनेशन ला मनाली, लडाख, सिक्कीम, काश्मीर, उत्तराखंड  ई. सारख्या अनेक ठिकाणी तिथल्या लोकल युनियन च्या  गाड्या किंवा घोडे घेणे अनिवार्य असते. कुठल्याही एक्सट्रा ऍक्टिव्हिटीज् पॅकेज मध्ये समाविष्ट नसतात. त्यांचे कुठले हि कॉन्टॅक्ट उपलब्ध नसतात. त्यामुळे त्यांचे रेट्स जागेवरच तुम्हाला बोलून घ्यावे लागतील. आमचे ड्राइव्हर किंवा गाईडस तुम्हाला त्यासाठी मदत करतील.

५. तसेच कोणत्याही हवामानाच्या समस्या, तांत्रिक समस्या, सक्तीची उदाहरणे, नैसर्गिक आपत्ती, राजकीय गडबड, संपामुळे ट्रिप्स ला विलंब किंवा पुढे ढकलणे याची दाट शक्यता असते, त्यावेळेस अतिरिक्त रात्रीचा मुक्काम आणि अतिरिक्त जेवण आणि बदल्यांमुळे होणारे कोणतेही अतिरिक्त खर्च, अतिथींना थेट अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. त्याशिवाय कुठलीही सेवा मिळणे कठीण असते.

६. विमानांची उड्डाण हि त्या त्या कंपनीची जिम्मेदारी असते, विमानाची उड्डाण जो पर्यंत होत नाही तोपर्यंत विमान उड्डाण करेल च याची काहीही हमी नसते, विमानाचे उड्डाण रद्द झाले किंवा उड्डाण होणार नसल्यास विमान कंपनी त्या तिकीटाची मूळ रक्कम १०-१५ दिवसात परत देईल, त्यासाठी तुम्हाला त्या विमान कंपनीच्या कस्टमर केअर शी बोलणे अनिवार्य असेल. जर पैसे रिफंड पाहिजे नसतील तर ती कंपनी तुम्हाला काही पर्यायी विमानांची व्यवस्था करून देते २-४ दिवस माघे पुढे, त्यासाठी तुम्हाला त्या विमान कंपनीच्या कस्टमर केअर शी बोलणे अनिवार्य असेल.

७. विमान प्रवासासाठी निघताना आपल्या बॅगचे वजन हे विमान कंपनीच्या नियमांशी जुळत आहे का हे घरून निघताना च बघून घ्यावे अन्यथा विमान कंपनी वजनाचे दर कमीत-कमी रू. १००० – ५००० प्रति किलो प्रमाणे जास्तीचे पैसे चार्ज करतात.

८. विमान प्रवास करताना किमान एक दिवस अगोदर आपली तिकिटे, दिनांक व वेळ एकदा विमान कंपनीची संकेत स्थळावर जाऊन परत एकदा तपासून घ्यावेत.

९. तसेच परदेशात प्रवासासाठी जाताना connecting विमाने असतील तर तिथे थांबण्याच्या वेळेनुसार लागणारा ट्रान्झिट व्हिजा याची विचारपूस स्वतःहून करणे  बंधनकारक असते कुठली हि ट्रेव्हेल कंपनी किंवा एरलाईन्स कंपनी याची जिम्मेदारी नाही घेत म्हणून ट्रान्झिट व्हिजा ची सर्व माहिती त्या-त्या देशाच्या एम्बइसी कडून करून घ्यावी अथवा त्यांच्या संकेतस्थळावरून माहिती करून घ्यावी.

१०. ऐनवेळेवर विमान उड्डाण कॅन्सल झाले असल्यास नवीन विमानाची तिकिटे काढून घेणे हि कस्टमर ची जिम्मेदारी आहे. आणि अशावेळेस वेगवेगळ्या एरलाईन्स कंपनीच्या तिकीट किंमतीत प्रमाणाच्या बाहेर वाढ असू शकते. आणि तुम्ही पुढची ट्रिप कॅन्सल करत असाल तर त्या ट्रिपचे कुठले हि पैसे परत मिळणार नाहीत.

११. तुम्ही काढलेली विमानांची तिकिटे किंवा आमच्याकडून काढून घेतलेली विमान तिकिटे हि फक्त प्रवासापुरती मर्यादित असतात त्याच्या वेळेनुसार या ट्रिप अरेंज होत नसतात. एअरपोर्ट वरून पीक अप / ड्रॉप  करण्याची वेळ सकाळी ६ पासून सुरुवात होते ते रात्री ९ पर्यंत च त्यामुळे रात्री-अपरात्री विमानाची उड्डाणे असतील तर तुम्हाला विमानतळावर थांबणे हे बंधनकारक असेल. आपल्या विमानाच्या वेळेनुसार कुठले हि हॉटेल चेक इन किंवा चेक आऊट ची व्यवस्था नाही करून देत. हॉटेल चे चेक इन वेळ दुपारी १-३ च्या दरम्यान असते आणि चेक आऊट ची वेळ हि सकाळी ९ ते ११ पर्यंत असते. जर आपले विमान उशिरा असेल किंवा लवकर येत असेल तर रूम मध्ये थांबता येणार नाही तसेच विमानाची वेळ बददली असेल तर वेळेनुसार पिक किंवा ड्रॉप चे चार्जेस एक्सट्रा जागेवर च भरावे लागतील. 

१२. हॉटेल ची दिलेली नावे आणि रूम कॅटेगिरी आम्ही बुकिंग्स च्या वेळेस देतो कृपया त्याची पूर्ण पाहणी , ऑनलाईन रिव्हूय, फोटो व सर्व माहिती बुकिंग च्या अगोदर करून घ्यावी, तिथे गेलात तर कुठलेही बदल होणार नाहीत. तिथे मिळणारे जेवण किंवा ब्रेकफास्ट हे तिथल्या रुल्स नुसार च मिळेल.

१३. काहीवेळा हॉटेल ला काही कारणास्तव बुकिंग पण कॅन्सल होणे किंवा हॉटेल मध्ये बदल होणे पण शक्य असते, याचे प्रमाण खूप कमी असते पण असे काही तांत्रिक अडचणीमुळे झालेच असेल तर तात्काळ त्याची व्यवस्था हॉटेल किंवा आम्ही करून देतो.

१४. चालू ट्रिप मध्ये कधी-कधी वाहनांना तांत्रिक अडचणीमुळे बंद होणे किंवा टायर पंक्चर होणे इत्यादी गोष्टीमुळे वाहन पण बदल केले जाऊ शकते अशा वेळेस त्या चालकाला तुमचे सहकार्य अनिवार्य असेल.

१५. काही वेळा ट्रेन किंवा विमानाच्या उशिरामुळे पुढचे सगळे प्रोग्रॅम बदलू शकतात किंवा ग्रुप ट्रिप मध्ये गाडी तुमची वाट न पाहता निघून पण जाऊ शकते अशा वेळी स्वखर्चाने हॉटेल पर्यंत पोहचणे अनिवार्य असेल. त्यासाठी काही मदत हवी असल्यास तिथली लोकल व्हेंडर्स किंवा आपल्या इथून मिळेल.

१६. तसेच  दुबई, सिंगापुर इतर काही आंतरराष्ट्रीय ठिकाणी तिकिटासोबत च SIC ट्रान्सफर्स समाविष्ट असतात, परंतु मोबाइल नेटवर्क किंवा इंटरनेट नसल्या कारणाने तसेच काही कारणास्तव  जर ड्राईव्हर चा संपर्क होऊ नाही शकल्यास पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा टॅक्सी ने हॉटेल वर यावे लागेल.

१७. वेळोवेळी कुठेहि तक्रार असल्यास सपोर्ट टीम शी निःसंकोचपणे बोलून घेणे हे तुमचे कर्तव्य आहे.  कुठेही कुठल्या हि क्षणी घाबरून न जाता काय झाले आहे ते सांगावे निश्चितच पर्याय शोधले जातील.

१८. कुठलीही इटिनेररी हि आहे तशीच कन्फर्म नसते, वेळेनुसार तयात बदल होतात.

१९. कधी कधी वेळेनुसार ड्राइव्हर जागेवरच वेळेनुसार किंवा ट्रॅफिक नुसार इटिनेररी बदल करू शकतात. त्यावेळेस समजून घेणे अनिवार्य आहे.

२०. काही कारणास्तव तुम्ही ट्रिप कॅन्सल करत असाल तर ते आमच्या कंपनीच्या कॅन्सल पॉलिसिनुसार करावे लागेल आणि भरलेली रक्कम हि वोउचेर च्या स्वरूपात मिळेल. काही वेळेस वेळेवर ट्रिप ला नाही जाता आले अचानकपणे तर कुठलीही रक्कम परत किंवा कुठल्याही रक्कमेचे वोउचेर मिळणार नाही.

२१. कधी कधी लवकर फिरायला जात असाल तर आपल्या हॉटेल मध्ये नाश्ता मिळेल च याची शक्यता नसते अशावेळेस तुम्हाला स्वखर्चानी नाश्ता करावा लागेल. काहीवेळेस फिरून येताना किंवा प्रवासामध्ये उशिरा हॉटेल ला पोहचत असाल अशा वेळेस रात्रीच्या जेवणाची व्यवस्था स्वतः करावी किंवा हॉटेल ला फोन करून जेवण रूम मध्ये ठेवण्याची विनंती करावी.

२२. बुकिंग चे सर्व वोउचेर व फायनल इटिनेररी जाण्याच्या २४ ते ४८ तास अगोदर मिळेल.

२३. इंटरनॅशनल ट्रिप मध्ये फिरण्याची तिकिटे हे एक दिवस अगोदर किंवा त्या त्या वेळी ग्रुप वर पाठवली जातील.

२४ आपल्याकडे असलेल्या व्हेंडर कडे ड्राइव्हर हे चांगलेच असतात परंतु कधी-कधी सिझन च्या वेळेस बाहेरून बदली ड्रायव्हर भाडे तत्वावर घ्यावे लागतात ते पण पूर्णपणे व्हेरीफाईड च असतात, पण काहींचा बोलका स्वभाव नसतो किंवा काहीजण जास्तीचे बोलणारे पण असतात. अशावेळी त्यांना जी दिलेली दिवसाची इटिनेररी दिलेली असते त्याप्रमाणे सकाळी च एकदा व्हेरिफाईड  करून घेणे आणि जास्तिचा परिचय टाळावा आणि आनंदाने आपली ट्रिप करावी. कुठल्याही ड्राइव्हर च्या चुका काढणे टाळावे त्यामध्ये तुमचा च वेळ वाया जाईल. 

२५. फिरायला गेल्यावर तिथल्या लोकल लोकांचा, मंदिरांचा किंवा आपल्याशी व्यवहार करणाऱ्या प्रत्येक माणसाशी आदराची वागणूक ठेवावी.

 

 

 

Budget

Superior 25% Extra

Luxury 45% Extra

Signature 60% Extra

 

3 Star Hotels

Natural Resorts

4 or 5 Star Hotels

5 Star Premium Resorts

 

Deluxe Hotels

3 Star Resorts

Luxury Nature Resorts

Specialty in Destination

Room

Basic

Basic

Basic

Basic

Fill Details To Get Customized Quotes